‘एलआयजी’तील घर अडीच कोटीचे!
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्यासोडतीतील मुंबई इमारत दुरूस्ती आणिपुनर्रचना मंडळाकडून मिळालेल्या घरांच्याकिंमती भरमसाठ आहेत. अल्प गटातीलघरांसाठी अडीच कोटींहून अधिकचे दरनिश्चित करण्यात आले असून यामुळेम्हाडावर टीका होत आहे. तर दुरूस्तीमंडळाकडून मिळालेल्या…
१ जुलै पासून लागू होणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांबद्दल “आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळ” यांच्या वतीने सामाजिक जनजागृती आणि मार्गदर्शन.
ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे बदलून केंद्र सरकारने तीन नवे कायदे संसदेत मंजूर केले होते. हे ३ कायदे १ जुलै पासून लागू करण्यात येणार आहेत .त्या कायद्यांबद्दल सामाजिक जनजागृती व्हावी तसेच त्याचा…