‘एलआयजी’तील घर अडीच कोटीचे!

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्यासोडतीतील मुंबई इमारत दुरूस्ती आणिपुनर्रचना मंडळाकडून मिळालेल्या घरांच्या
किंमती भरमसाठ आहेत. अल्प गटातीलघरांसाठी अडीच कोटींहून अधिकचे दरनिश्‍चित करण्यात आले असून यामुळे
म्हाडावर टीका होत आहे. तर दुरूस्तीमंडळाकडून मिळालेल्या महागड्या घरांनाप्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनासआले आहे. त्यामुळे या महागड्या घरांच्याविक्रीचा पेच म्हाडासमोर उभा ठाकलाआहे. या पार्श्वभूमीवर आता घरांचेक्षेत्रफळ, उत्पन्न गट वा किंमती निश्‍चितकरण्याच्या धोरणात बदल करता येतो कायादृष्टीने म्हाडाने चाचपणी सुरू केलीआहे. लवकरच यावर निर्णय होण्याचीशक्‍यता आहे.

पुनर्विकासातून उपलब्ध होणारी मोठी घरेम्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सोडतीसाठी रग

उपलब्ध झालेल्या ८९ घरांचा सप्टेंबर२०२४ च्या सोडतीत समावेश आहे.मागील सोडतीतील. काही खरेही विक्रीवाचून रिक्‍त राहिली होती. ही घरेहीसप्टेंबरच्या सोडतीत समाविष्ट करण्यातआली आहेत. यात ताडदेवमधीलसाडेसात कोटींच्या सात घरांचाही
समावेश आहे. ही घरे महागडी असल्याने दुरूस्ती मंडळाकडून सप्टेंबरच्या सोडतीतील’आहेत.गटातील घरांच्या किंमती दीड कोटी ते.पावणेतीन कोटींच्या घरात आहेत. महिना ५० ते ७५ येअसलेल्यांना ही घरे कशी परवडणार?अशी खंत व्यक्त करण्यातउरांच्या किंमती कमी करण्याची होत आहे.

यंदा अजविक्री-स्वीकृतीला कमी मागणी

घरांच्या किंमतीही आव्वाच्या सव्वा आहेत. त्यामुळे या सोडतीतील घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी होत आहे. पण या सोडतीतील घरांच्या किंमतीत.कोणताही बदल होणार नसल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. दुरूस्ती मंडळाच्या बरांच्या विक्री धोरणामध्ये जो काही बदल होईल, त्याची अंमलबजावणी पुढीलसोडतीत होईल, असेही त्यांनी सांगितले. प्रतिसाद मिळत असून त्यातही ३३ (५) वाढल्या आहेत. तर दुसरीकडे अत्यल्पमधील घरांना कमी प्रतिसाद मिळण्याची गटासाठी ३० चौ, मी., अल्प गटासाठी ६०शक्‍यता आहे, त्यामुळे आता म्हाडा मध्यम गटासाठी ९० चौ, मी आणिप्राधिकरणाने दुरुस्ती मंडळाकडून गटासाठी ९० चौ.मी.पेक्षा अधिकउपलब्ध होणाऱ्या सोडतीतील घरांच्या क्षेत्रफळाचे घर अशी, मर्यादा निश्‍चितसिक्रीसाठी धोरणात्मक बदल करता येईल. करण्यात आली आहे. आदी का याची चाचपणी सुरू भागातील ६० चौरस फुटाच्या आतील घरेम्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अल्प उत्पन्न गटात समाविष्ट झाली आहेत.दिली. ‘बामुळे अल्प गटातील घरे महागडी ठरत
या घरांच्या किंमत असल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले.धोरणानुसार त्या त्या ठिकाणच्या रेडी विक्रीच्या. धोरणात बदल
रेकनरच्या ११० टक्के किंमत घरासाठी करण्याच्यादृष्टीने चाचपणी सुरू आहे.निश्‍चित केली जाते. ही घरे दक्षिण मुंबई यासंबंधी योग्य तो निर्णय घेत लवकरचवरळी, दादर अशा मोक्याच्या अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनीठिकाणी आहेत. त्यामुळे घरांच्या किंमती सांगितले.

  • Gaurav B

    Related Posts

    १ जुलै पासून लागू होणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांबद्दल “आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळ” यांच्या वतीने सामाजिक जनजागृती आणि मार्गदर्शन.

    ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे बदलून केंद्र सरकारने तीन नवे कायदे संसदेत मंजूर केले होते. हे ३ कायदे १ जुलै पासून लागू करण्यात येणार आहेत .त्या कायद्यांबद्दल सामाजिक जनजागृती व्हावी तसेच त्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    श्री.विश्वनाथ केशव पाटील यांचा निवृत्ती सोहळा उत्सवात साजरा

    श्री.विश्वनाथ केशव पाटील यांचा निवृत्ती सोहळा उत्सवात साजरा

    ‘एलआयजी’तील घर अडीच कोटीचे!

    ‘एलआयजी’तील घर अडीच कोटीचे!

    प्लॉटिंग क्षेत्रात मध्ये FORTH SQUARE PROPERTIES चे डायरेक्टर श्री. गौरव दत्तात्रेय भेंडे ठरले अव्वल

    प्लॉटिंग क्षेत्रात मध्ये FORTH SQUARE PROPERTIES चे डायरेक्टर श्री. गौरव दत्तात्रेय भेंडे ठरले अव्वल

    “कपटी लोकांनी आम्हाला छळलं”, शिंदेंच्या नेत्याची भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्र्यावर टीका? महायुतीत जुंपली?

    “कपटी लोकांनी आम्हाला छळलं”, शिंदेंच्या नेत्याची भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्र्यावर टीका? महायुतीत जुंपली?

    १ जुलै पासून लागू होणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांबद्दल “आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळ” यांच्या वतीने सामाजिक जनजागृती आणि मार्गदर्शन.

    • By admin
    • June 29, 2024
    • 33 views
    १ जुलै पासून लागू होणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांबद्दल “आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळ” यांच्या वतीने सामाजिक जनजागृती आणि मार्गदर्शन.

    भारतात २०२४ मध्ये घडणारे टॉप ५ सायबर गुन्हे ..सायबर जगातील नवा टप्पा!

    • By admin
    • June 19, 2024
    • 20 views
    भारतात २०२४ मध्ये घडणारे टॉप ५ सायबर गुन्हे ..सायबर जगातील नवा टप्पा!